Career Guidance Videos
ज्ञान प्रबोधिनी अभिक्षमता मापन आणि शैक्षणिक साधन केंद्र निर्मित दिशा दर्शन २.०
१० वी व १२ वी च्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ज्या शाखेला प्रवेश घ्यायचा त्या क्षेत्रात पुढील पाच-दहा वर्षांमध्ये करियरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?
ही माहिती देण्यासाठी विविध करिअरचे पर्याय व त्यांची माहिती उपलब्ध करून देत आहोत.
” दिशादर्शन २.० ” मध्ये असे २० व्हीडिओ (इंग्रजी व मराठी स्वतंत्र) विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक, शिक्षक व अन्य व्यक्तींसाठी सशुल्क उपलब्ध करून देत आहोत.
दिशादर्शन २.० साठी सशुल्क नोंदणीसाठी (Subscription)
खालील फॉर्म भरावा.